सूचना, जाहिराती व प्रसिद्ध याद्या
अर्जदारांशी वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना येथे व जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.
परिपत्रक / शासन निर्णय
-
परिपत्रक / शासन निर्णय नवीन आपले सरकार सेवा केंद्र चालक निवडीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली
बीड जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ होती. मात्र अनेक अर्जदारांनी नोंदणी शुल्क भरले असूनही अर्ज पूर्ण करणे आणि कागदपत्रे अपलो…